Washim Crime
- All
- बातम्या
-
Washim News : विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन मुलीची तणावातून आत्महत्या
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने मुलीला दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Washim Crime News : तरुणीचे बनावट अश्लील फोटो व्हायरल, Ex बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखला
- Saturday June 14, 2025
- NDTV
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी युवकाने तिचे आणि तिच्या एका मित्राचे मूळ छायाचित्र घेतले आणि त्यात छेडछाड करून अश्लील स्वरूप दिले.
-
marathi.ndtv.com
-
Washim Crime : वाशिम शहरात तणाव वाढला, मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी; काहींच्या घरांवर दगडफेकीचा प्रकार
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
वाशिम शहरातील बागवान पुरा, दंडे चौक, गणेशपेठ भागात तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही घरांवर समाजकंटाकांकडून दगडफेक करण्यात आली. वाहनांचेही नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: अल्पवयीन मुलीला पळवलं, राजस्थानमध्ये शरीरसंबध, पुढे पोलीस पोहोचले अन्...
- Tuesday March 4, 2025
- Written by Rahul Jadhav
पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणाविरूध्द जऊळका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुझ्या मामाने बोलावलंय, चल'; 16 वर्षांच्या मुलीला सोबत नेलं अन्..., वाशिममधील धक्कादायक प्रकार
- Friday February 28, 2025
- Written by NDTV News Desk
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Washim News : मुलीची छेड काढण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाची धारदार शस्त्राने हत्या
- Friday August 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
या प्रकरणात भागवत धोंगडे (वय 23) वैभव गूंजकर, (वय 21) सागर मापारी, (वय 21) विरेंद्र खडसे, (वय 19) गौरव गवळी, (वय 20) अभिषेक इरतकर (वय21) विश्वेश टेलगुते, सचिन कोठेकर यांचा सहभाग आहे.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धीवर भीषण अपघात, नादुरुस्त ट्रकला धडक, 4 जणांचं कुटुंब उद्ध्वस्त!
- Thursday August 15, 2024
- Written by NDTV News Desk
ही धडक इतकी भीषण होती की, पराग आणि अनुश यांचे मृतदेह अडकून पडले होते. शेवटी कटरने कारचा पत्रा कापून त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
-
marathi.ndtv.com
-
ज्या हाताला धरून चालायला शिकवले, त्याच हातांनी आजी-आजोबांना संपवले, नातवाच्या कृत्याने वाशिम हादरले
- Thursday August 8, 2024
- Written by Rahul Jadhav
आजी- आजोबांचा खून करण्या मागचे कारण पाहीले तर ते अधिक धक्कादायक आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.