Water Level
- All
- बातम्या
-
Pune Dam Water Level: पुणे शहरावर मान्सून मेहरबान! धरणांचा पाणीसाठा वाढला; कोणते धरण किती भरले?
- Friday June 27, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune Rain Khadakwasla dam chain Water Storage: दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Dam Water Level : यंदा जुलै महिन्यातच धरणं भरणार? धुवांधार पावसामुळे पाणी पातळी कितीने वाढली?
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार; चारही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
- Tuesday June 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : गूड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या 4,08,299 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 28.21 टक्के इतका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ujani Dam News : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam Water Level: उजनी धरण 62 टक्के भरलं! पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट
- Friday June 20, 2025
- Written by Gangappa Pujari
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आलं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला
- Monday June 16, 2025
- Shreerang
भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lakes : राज्यात धो-धो, पण मुंबईतील धरणसाठ्याला पावसाची प्रतीक्षा! वाचा सर्व आकडेवारी
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai lake levels : गेल्या 24 तासांत, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाणीसाठा घटला
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
पूर्व उपनगरांमध्ये 3.26 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरांमध्ये 1.07 मिमी पाऊस पडला, जो संपूर्ण शहरात मध्यम पाऊस पडल्याचे दर्शवितो.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam: पावसाचा कहर! उजनीच्या पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ, दोन दिवसात भरण्याची शक्यता
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : पावसाळ्यापूर्वीच उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, अवघ्या 3 दिवसात मोठी वाढ
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते.
-
marathi.ndtv.com
-
Dam Water Level: राज्यातील 12 जलप्रकल्प कोरडेठाक, 17 धरणांमध्ये 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा
- Monday May 12, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Dam Water Level : वाढत्या उन्हामुळा जलाशयांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: पाकिस्तानातील 24 शहरं, 3 कोटी नागरिक, 4 दिवसानंतर पाण्यासाठी तरसणार
- Tuesday May 6, 2025
- Written by Rahul Jadhav
हाफिजाबादसारख्या अधिक लोकसंख्येच्या पाकिस्तानी शहरांत 80% लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीवर अवलंबून आहे.