Waves 2025
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Waves Summit 2025: नागपूरमध्ये जगातले सर्वात मोठे थिएटर उभारणार...' निर्माते अभिषेक अग्रवाल यांची मोठी घोषणा
- Saturday May 3, 2025
- NDTV
Waves Summit 2025: मनोरंजनाच्या जगात एक ऐतिहासिक टप्पा देखील ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या खास प्रसंगी दोन्ही निर्मात्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Edu City : परदेशातील शिक्षणाचं स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार; काय आहे सरकारचा ‘एज्यू सिटी’ प्रोजेक्ट?
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 8000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
तरुणांनो, परदेशी विद्यापीठातील शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण! 8,000 कोटींच्या करारावर स्वाक्षरी
- Friday May 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
राज्यातील अनेक तरुणांचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. पण, प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. तरुणांच्या या स्वप्नांना राज्य सरकारकडून बळ मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Waves Summit 2025 : भारत आणि चीनच्या प्रेक्षकात काय आहे साम्य? आमिर खाननं उलगडलं रहस्य, पाहा Video
- Friday May 2, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
Waves Summit 2025 : भारत आणि चीनमधील प्रेक्षकांच्या भावना सारख्याच आहेत. भारतीय प्रेक्षक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात तसेच चीनमधील प्रेक्षकही देतात, असं वक्तव्य चित्रपट अभिनेता आमिर खाननं केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Waves Summit 2025: '...तर चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो', वेव्हज परिषदेत कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.
-
marathi.ndtv.com
-
WAVES 2025 : 'वेव्ह्ज' हा केवळ शब्द नाही तर ही एक लाट आहे : PM नरेंद्र मोदी
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वेव्ह्ज असं व्यासपीठ आहे, जे प्रत्येक कलाकारासाठी आहे. इथे युवक नव्या आयडियांसोबत क्रिएटिव्ह जगासोबत जोडला जाईल. यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Waves Summit 2025 : वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय : PM नरेंद्र मोदी
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi in Waves Summit 2025: भविष्यात वेव्ह्ज पुरस्कारदेखील सुरु केले जाणार आहे. आर्ट आणि क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
WAVES 2025 परिषदेचा मुंबईत भव्य सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- Thursday May 1, 2025
- Written by NDTV News Desk
बहुप्रतीक्षित WAVES 2025 परिषदेची सुरुवात 1 मे 2025 पासून होणार आहे. या सोहळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update : 2025 वर्षात उष्णतेचा पारा चढणार, कोणत्या राज्यांमध्ये रेड अलर्ट? उष्णता वाढण्याचं नेमकं कारण काय?
- Wednesday April 9, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.