Zp School
- All
- बातम्या
-
Kalyan ZP : जिल्हा परिषदेच्या शाळेची वीज बिल भरण्यासाठी लोकवर्गणीची वेळ, भाजपा नेत्यानं केला खुलासा
- Wednesday July 16, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan ZP School: कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय होत चालली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: दारुच्या नशेत मुख्याध्यापक झिंगाट! तर्राट होऊन वर्गात झोपले, ZP शाळेतील प्रकार
- Monday July 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalna ZP School Headmaster Viral Video: मद्यधुंद अवस्थेतील मुख्याध्यापकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पालकांकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत ZP च्या मुलांना 'अळ्यांचे पौष्टिक बार'; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टीक चॉकलेटमध्ये पुन्हा अळ्या सापडल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ZP School: जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये,'या' जिल्हा परिषद शाळेची निवड
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला जगात सर्वोत्तम करण्यासाठी आवश्यक मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन पाठबळ देण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Khed ZP School: वारे गुरुजींनी करुन दाखवलं! खेडमधील झेडपी शाळेचा जगात डंका; काय आहे खास?
- Tuesday July 8, 2025
- Written by Gangappa Pujari
Zilla Parishad School Story: आमच्या मुलांचं आयुष्य बदललयं, आम्हाला अभिमान वाटतो की आमचं गाव जगभर ओळखलं जातंय, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: भिंत पडली, छत मोडकळीस... 288 विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन घेतायेत शिक्षण
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
Nandurbar School : शाळेतील धोकादायक वर्ग खोल्यांच्या संदर्भात शालेय समिती सन 2013 पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र अजूनही या वर्गखोल्यांची दुरुस्ती किंवा नवीन वर्ग खोल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Bhasha : मराठी भाषा यावी म्हणून NRI पालकांची धडपड, अमेरिकेतील विहान कसा पोहोचला आटपाडीतील ZP शाळेत?
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: कमी पटसंख्येचा फटका! अमरावती जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना लागलं टाळं
- Thursday June 19, 2025
- NDTV
पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यामुळे आता अमरावतीमध्येही बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language : मराठी भाषा येत नसल्याची खंत, मुलाला ZPच्या शाळेत शिकवण्याचा NRI दाम्पत्याचा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मराठी भाषा वाचवा, मराठी शाळा वाचवा' अशी केवळ ओरड करून मराठी भाषा वाचणार नाही. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करणं गरजेचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: बावधन गावचं ‘शैक्षणिक बगाड’, शाळा वाचवण्यासाठी टॅक्स फ्री, ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
- Wednesday June 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Satara Bavdhan Village News: गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत जर विद्यार्थांनी प्रवेश घेतला तर त्याच्या कुटुंबाची एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत माफ करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत ZP च्या शाळा कशा टिकवणार? बुलढाण्यातील ग्रामपंचायतीची जबरदस्त युक्ती
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
ग्रामपंचायतच्या या निर्णयाला पालक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या संवर्धनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचं म्हटलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangola News: झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश केल्यास घरपट्टी माफ! सांगोल्यातील 'या' ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
जवळे ग्रामपंचायत राज्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.