छत्तीसगडमध्ये तेवीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. एकाच दिवसात तेवीस नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांमध्ये चौदा पुरुष आणि नऊ महिलांचा सहभाग आहे.