Rajasthan मध्ये टोक बनास नदीत बुडून आठ नागरिकांचा मृत्यू | Marathi News

जस्थानमध्ये टोक बनास नदीमध्ये बुडून आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. काही तरुण पोहण्यासाठी नदीवर गेलेले होते आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानमध्ये टोक बनास नदीमध्ये बुडून आठ जणांचा मृत्यू झालेला आहे.

संबंधित व्हिडीओ