राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी चौकशी जसजशी पुढे जातीय तसतसे सनसनाटी गौप्यस्फोट होतायत. सोनम रघुवंशीच धक्का मारून राजाला दरीत लोटलं अशी माहिती मेघालयाचे पोलीस महासंचालक डीएनआर मारक यांनी एनडीटीव्ही शी बोलताना दिली आहे. सोनमनच ही हत्या केल्याचा संशय नेमका कसा आला? शिलाँगमध्ये त्या दिवशी काय घडलं याची माहिती देणारी ही एक्लुझिव्ह मुलाखत.