Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी सरकारचा तळीरामांच्या खिशावर बोजा | NDTV मराठी

सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे मात्र आर्थिक संकटातही लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. उलट दुसऱ्या खात्यांचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवून सरकारनं योजना जिवंत ठेवली. मात्र एवढ्यावरच हा प्रश्न मिटणार नाहीये. म्हणूनच सरकारनं मद्य उत्पादनाच्या शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ