आषाढी वारीमध्ये यंदा ए चा वापर केला जाणार आहे. एआय तंत्रज्ञानातून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी भक्तांची मोजणी ही ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून केली जाणार आहे. शिवाय वारीच्या गर्दी काळात चेंगराचेंगरीचं नियोजन सुलभ व्हावं यासाठी देखील एआय मदत करणार आहे यामुळे पंधरा लाखाहून अधिकची गर्दी होणाऱ्या पंढरीच्या वारीचं नियोजन आता सुलभ होत आहे.