Jay Pawar । Baramati । Vidya Pratishthan विद्या प्रतिष्ठानात अजित पवारांचे स्मारक होणार?

विद्या प्रतिष्ठानात अजित पवारांचे स्मारक होण्याची शक्यता असून अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार यांनी विद्या प्रतिष्ठान इथे पाहणी केली. तर दुसरीकडे अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य काही जणांची विद्या प्रतिष्ठान इथेच एक बैठक पार पडली

संबंधित व्हिडीओ