गृहमंत्री अमित शहांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये धनंजय मुंडेच्या पाठीशी राहण्याची अजित पवार यांनी भूमिका घेतल्याची माहिती सूत्र देतायत.