आपण काही साधू संत नाहीये. विरोधात बसून गप्प बसून चालत नाही बेरजेचं राजकारण करावं लागतं असं वक्तव्य अजित पवार करतायेत. त्याचबरोबर निधी वाटपावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलंय. मी कधीच कुठल्याही खात्याला निधी कमी पडू दिला नाहीये असं अजित दादांनी बोलून दाखवलंय.