मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असून, भाजपला त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश अपेक्षित आहे. साटम यांनी याआधी नगरसेवक आणि तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले आहे. Andheri West MLA Amit Satam has been appointed as the president of the Mumbai BJP unit. The announcement was made by Chief Minister Devendra Fadnavis and state president Ravindra Chavan. The decision has been taken with the upcoming Mumbai Municipal Corporation elections in mind, and the BJP expects great success under his leadership. Satam has previously served as a corporator and a three-time MLA.