Nagpur Crime News| नात्याला काळीमा फासणारी घटना, कर्जाच्या वसुलीसाठी 18 वर्षीय मुलीवर आईकडूनच दबाव

कर्जाच्या वसुलीसाठी 18 वर्षीय मुलीवर दबाव. नागपूरच्या इमामवाडा परिसरातील घटना.कर्ज फेडण्यासाठी आईनेच मुलीवर दबाव टाकला. आईनेच मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सावकाराला पाठवले. Nagpur news 18-year-old girl pressured by her own mother to recover a loan.

संबंधित व्हिडीओ