अंधेरी मेट्रो तांत्रिक बिघाड.त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे असंख्य प्रवासी हे घाटकोपर स्थानकात अडकले आहेत, प्रवाशांना उशिराने प्रवास करत मनस्ताप पहाताना मिळत आहे.