लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदार संघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराडची नियुक्ती करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मीक कराड हा सदस्य होता. तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून नियुक्ती झाली होती