माझ्यावरील हल्ला नागपुरातल्या संघाच्या कार्यालयात ठरला. संभाजी ब्रिगेड च्या प्रवीण गायकवाड यांनी गंभीर असा आरोप केलाय. तर माझ्यावरचा हल्ला नागपुरातल्या संघाच्या कार्यालयात ठरला असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय. संघाच्या कार्यालयामध्ये एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये, बामसेफ संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करायचं या संघटनेच्या विरोधात करायचं. अशी माहिती मला गेल्या महिन्यापासून होती.