मी राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर उद्या राष्ट्रवादीची सर्वसाधारण बैठक आहे त्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.