मनसेचं शिबीर होत इगतपुरीमध्ये आणि त्यासाठी राज ठाकरे शिबिराच्या ठिकाणी दाखल झालेले आहे. इगतपुरीमध्ये तीन दिवसीय शिबिर असवणार आहे. पदाधिकारी मनसेचे तिथं उपस्थित आहेत. त्यासाठी आता राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पुढील निवडणुकांच्या दृष्टीनं ही बैठक हे शिबीर महत्त्वाचं मानलं जातं आहे.