सध्या अवैध पद्धतीने वास्तव्याला असणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांविरोधात जोरदार मोहीम सुरु करण्यात आली आहे. याच मोहिमेत मालेगाव बांगलादेशी आणि रोहिंग्यांना लाचखोर करून जन्माचे दाखले दिल्याचं प्रकरण नुकतच पुढे आलं होतं. या प्रकरणी गृह विभागानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटी ची स्थापना केली आहे.