Beed| बैल चुकून शेताता आला, चार ते पाच जणांकडून महिलेला मारहाण; गेवराईतली धक्कादायक घटना| NDTV मराठी

बीडच्या गेवराईतून धक्कादायक घटना समोर आलीय.शेतातील बैल चरताना चुकून शेजाऱ्यांच्या शेतात गेला. आणि याचाच भयंकर राग आल्याने शेतकरी महिलेला चार ते पाच जणांनी अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे..गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे ही घटना घडलीय.. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे..याप्रकरणी गेवराई पोलिस अधिक तपास करत आहे.

संबंधित व्हिडीओ