Neelam Gorhe म्हणतात Eknath Shinde हेच महिलांच्या मनातील CM, Kishori Pednekar यांनी दिलं उत्तर

In a statement that has sparked political controversy, Shiv Sena (Shinde faction) leader and Deputy Chairperson of the Legislative Council, Neelam Gorhe, publicly declared that Eknath Shinde is the Chief Minister in the hearts of women in Maharashtra. This comment, made at a book launch event attended by a senior BJP leader, has stirred up the political pot. The statement was instantly challenged by Shiv Sena (UBT) leader Kishori Pednekar, who hit back by questioning the premise of Gorhe's claim and recalling past political shifts. Watch the full report to understand the political implications of Gorhe's statement and the sharp response from the opposition. | शिवसेना (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. शिंदे हेच 'महिलांच्या मनातील मुख्यमंत्री' असल्याचं गोऱ्हे यांनी जाहीरपणे सांगितलं. या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, नीलम गोऱ्हे यांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महायुतीतील नेतृत्वाच्या वर्चस्वाला विरोधकांकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जात आहे, हे या बातमीतून स्पष्ट होते. गोऱ्हेंच्या विधानाचे राजकीय अर्थ काय आणि पेडणेकर यांचा जळजळीत पलटवार काय होता, पाहा NDTV मराठीवर.

संबंधित व्हिडीओ