In an explosive press conference, Lok Sabha Leader of the Opposition Rahul Gandhi presented what he called the 'H-Files,' alleging massive electoral fraud in Haryana. Gandhi claimed that nearly 25 lakh votes in the state are manipulated, including fake and duplicate entries. The most shocking evidence presented was the photograph of a Brazilian model allegedly appearing on the voter list 22 times across 10 booths under different names. Gandhi questioned the Election Commission of India (ECI) for not using its software to clean up the rolls and accused the BJP of 'vote theft.' He urged the youth (Gen Z) to pay close attention to this alleged attack on Indian democracy. मत चोरी आणि मतदार यादीतील गोंधळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत हरियाणा निवडणुकीसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. हरियाणातील मतदार यादीत २५ लाख बोगस मते असल्याचा आरोप त्यांनी केला. यातील सर्वात धक्कादायक दावा म्हणजे, एका ब्राझीलियन मॉडेलचा फोटो वापरून मतदार यादीत तब्बल २२ वेळा नोंदणी करण्यात आली आहे. 'H-Files' च्या माध्यमातून 'मत चोरी'चे हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर NDTV मराठीचा हा सविस्तर विश्लेषण रिपोर्ट पाहा.