In a shocking incident reported from Pune, a highly-paid IT engineer was allegedly defrauded of a staggering ₹14 crore by a fake 'Baba' (fraudster). The accused promised the engineer that he would cure his daughters using black magic and other rituals, exploiting the father's desperation and faith. This case highlights how educated individuals are also falling prey to superstition and fraudsters, costing them a massive amount of money. The Pune Police have initiated a thorough investigation into the matter. What kind of complex ritual did the 'Baba' execute to drain such a huge amount? How did the engineer finally realize he had been cheated? Watch the full report. पुण्यातील एका उच्चशिक्षित आयटी अभियंत्याला मुलींना बरं करण्याचं आमिष दाखवून एका भोंदू बाबानं तब्बल १४ कोटी रुपयांना फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभियंत्याच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन या भोंदू बाबाने पूजा, विधी आणि गुप्त दानधर्माच्या नावाखाली ही मोठी रक्कम हडप केली. पुण्यासारख्या 'आयटी हब' मध्ये घडलेल्या या घटनेमुळे अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आणि भोंदूगिरीचे मोठे जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी भोंदू बाबावर काय कारवाई केली आहे? पाहा NDTV मराठीचा विशेष तपास रिपोर्ट.