आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजप जोरदार तयारीला लागलीय.भाजप आमदारांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना कानमंत्र दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा भाऊ ही भूमिका असली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणालेत.