Delhi-Mumbai राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड, गाडीला 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब | NDTV मराठी

दिल्ली - मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला आहे.मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी उभी आहे.गाडीला 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला आहे.प्रेशर पाईप तुटल्याने गाडीचा खोळंबा झाल्याचं समोर येतेय.प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राजधानी एक्सप्रेस खोळंबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांना विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ