सर्वात मोठी बातमी: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, स्वतः हाके NDTV मराठीवर । Laxman Hake

सर्वात मोठी बातमी: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, स्वतः हाके NDTV मराठीवर । Laxman Hake | Marathi News Breaking News: Attempted attack on Laxman Hake; Hake himself speaks on NDTV Marathi | Laxman Hake | Marathi News लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील चार मराठा आंदोलकांनी रात्री दहाच्या सुमारास लक्ष्मण हाके यांना जा विचारण्याच्या कारणावरून धक्काबुक्की केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस पाऊस फाट्यात निसर्ग हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. चाकूर चे चार मराठा आंदोलन मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. पोलिसांच्या मध्यस्थीने हाके समर्थक आणि जरांगे समर्थ यांच्या झालेली शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्कीचा प्रकार मिटवण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्यांच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूर या मूळ गावी सुरक्षित आहेत

संबंधित व्हिडीओ