...पण कधी कुणाचे पाय चाटले नाही, Sanjay Raut यांच्या वक्तव्याला Sandeep Deshpande यांचं उत्तर

संजय राऊतांच्या वक्तव्याला मनसे नेते संदीप देशपांडेंनी ट्वीटरवरुन उत्तर दिलंय.होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली.

संबंधित व्हिडीओ