Nashik | विलास शिंदे 8 नगरसेवकांसह शिवसेनेत दाखल | NDTV मराठी

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गडाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सात ते आठ माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदेंनी पक्ष प्रवेश केलाय. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय.

संबंधित व्हिडीओ