मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत. वडपे ते येवई पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई नाशिक महामार्गावरती भिवंडी जवळील वडपे ते येवई या परिसरामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.