मुंबई गोवा महामार्गावर निकृष्ट काम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.