जितेंद्र जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. मध्यरात्री पोलिसांची गाडी अडवल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय.