विधान भवनामधील राड्यानंतर राज ठाकरेंनी ट्वीट केलंय. काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची राज ठाकरे यांनी असा सवाल केला आहे. कुणाच्या हातामध्ये दिलाय महाराष्ट्र राज ठाकरे यांनी जनतेला सवाल केलाय.