#SambhajinagarScam #FakeCallCenter #IRSScam The Chh. Sambhajinagar Fake Call Center was running an international fraud racket, mainly targeting US citizens. Employees posed as IRS (Tax Department) officials or PayPal representatives, threatening victims with arrest for unpaid taxes or loans. The victims were forced to pay money via Gift Cards and Cryptocurrency. Police have arrested 116 people in this major operation. The racket's mastermind was operating from outside the state, and the FBI is now involved in the investigation. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरीची धमकी देऊन त्यांची फसवणूक केली जात होती. हे रॅकेट आयआरएस (IRS) अधिकाऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळत होते. आरोपी गिफ्ट कार्ड्स आणि क्रिप्टोकरन्सी द्वारे पैसे स्वीकारत असत. पोलिसांनी ११६ जणांना अटक केली असून या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या तपासात आता अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय (FBI) देखील सामील झाली आहे.