भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर आज रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर रोहितच्या बालपणीचे कोच दिनेश लाड यांच्याशी NDTV मराठीने संवाद साधला.