Rain Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.