कॅनडातून कॅनडामध्ये नव्या कॅबिनेट ची स्थापना झाली आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांचे सहकारी निश्चित केले आहेत. यात त्यांनी परराष्ट्र संबंधांची जबाबदारी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्यावर सोपवली आहे. त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्रीही झाल्या यावेळी गीतेवर हात ठेऊन त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.