अझरबैजान, तुर्कीची बुकिंग 60 टक्क्यांनी कमी, पर्यटकांनी फिरवली पाठ; त्या कृतीबद्दल भारताने दिला दणका

भारत आणि पाक युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीला चांगलच महागात पडलंय. भारतातून तुर्की आणि अझरबैजानला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र तुर्कीनं पाकला दिलेल्या पाठिंब्यानं भारतीयांस रोष उढावून घेतला. भारतातून बायकॉट तुर्की ही मोहीम देशभरात जोर धरू लागली आहे. अजरबैजान आणि तुर्कीतील बुकिंग साठ टक्के कमी झालंय.

संबंधित व्हिडीओ