Chandrapur | पारंपरिक शेतीला फाटा देत १२ एकरांत बांबू लागवड | Bamboo Planting | NDTV मराठी

Chandrapur | महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक पिकांच्या पलीकडे जात नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग करत आहेत. असाच एक यशस्वी प्रयोग एका शेतकऱ्याने केला असून, त्यांनी आपल्या १२ एकर शेतीत पारंपरिक पिकांना फाटा देत बांबूची लागवड केली आहे.

संबंधित व्हिडीओ