ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात आलाय,असा टोला राऊतांनी लगावलाय.तर दुसरीकडे बाळासाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे.ढोंग बंद करुन बाळासाहेबांना भारतरत्न द्या. अशी मागणी संजय राऊतांनी केलीये.