Raja Raghuvanshi Murder | जिला साथीदार समजलं तिनेच केला घात, पाहा संपूर्ण घटनाक्रम | NDTV मराठी

दौरच्या राजा रघुवंशी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरलेला आहे. मोठ्या थाटामाटात राजानं सोनमशी लग्न केलं. बायकोसोबत हनीमून ला गेला. पण राजानं जिला आयुष्याची सोबत समजलं तीच घातकी निघाली. राजाच्या हत्येनंतर पोलिसांना त्याच्या बायकोवर संशय आला आणि मग त्यात तिच्या प्रियकराची एंट्री झाली. चार सुपारी किलर चा जवाब आला राजाच्या या हत्याकांडाचे अनेक कंगोरे समोर आलेत. या संपूर्ण हत्याकांडाचा घटनाक्रम बघूया आमच्या स्पेशल रिपोर्ट मधनं.

संबंधित व्हिडीओ