#JalgaonRain #CropLoss #CottonDamage Heavy unseasonal rainfall has devastated Kharif crops in Jalgaon district, with reports of damage to Cotton, Maize, and Soybean crops across thousands of hectares. Farmers are demanding government assistance जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील कपाशी, मका आणि सोयाबीन पिके मातीमोल झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांकडून तातडीने सरकारी मदतीची मागणी