#AshishShelar, #MVA, #ElectionCommission BJP leader Ashish Shelar alleged that Uddhav Thackeray and the MVA are deliberately trying to pressure the Election Machinery and its officials due to fear of defeat in upcoming elections. This statement comes amid the ongoing row over bogus voter lists and claims of electoral malpractice. बोगस मतदारांच्या आरोपांदरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत पराभव होण्याची भीती असल्याने ठाकरे गट निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा शेलार यांचा आरोप आहे.