Fadnavis Vs Uddhav Thackeray | शेतकरी कर्जमाफीवरील फडणवीसांचं विधान 'अतर्क्य' - उद्धव ठाकरे । NDTV

#DevendraFadnavis #UddhavThackeray #FarmersLoanWaiver Uddhav Thackeray called CM Fadnavis's remark—that immediate loan waiver would benefit banks—'absurd' and a cruel joke on farmers. Thackeray demanded an immediate loan waiver, questioning the delay until June 2026. This comes amid farmer protests led by Bachchu Kadu. तातडीने कर्जमाफी केल्यास बँकांना फायदा होईल, या मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानाला उद्धव ठाकरेंनी 'अतर्क्य' म्हटले आहे. कर्जमाफी जून २०२६ पर्यंत लांबणीवर टाकल्याबद्दल टीका करत, शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

संबंधित व्हिडीओ