Smriti Mandhana चं डबल सेलिब्रेशन, वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता लगीनघाई, लवकरच उडणार लग्नाचा बार

SmritiMandhana #PalashMuchhal #CricketerWedding Team India's star opener, Smriti Mandhana, is set for a double celebration! After the historic ICC Women's World Cup win, she is all set to marry her long-time boyfriend, music composer Palash Muchhal. The wedding is reportedly scheduled for November 20 in Sangli. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनासाठी आनंदाचा क्षण आहे. ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर ती तिचा प्रियकर, संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यांचा विवाहसोहळा २० नोव्हेंबरला सांगलीत पार पडणार आहे.

संबंधित व्हिडीओ