Rajasthan Rain Alert | राजस्थानमधील 10 जिल्ह्यांमध्ये धोकादायक स्थिती, जनजीवन विस्कळीत

PKGराजस्थानमधील दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून, लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांतील गावांचा संपर्क तुटला आहे.

संबंधित व्हिडीओ