माहिमच्या खाडीत एक मृतदेह.मृतदेह एका तरुणीचा आहे.ही तरुणी २५ ते ३० या वयोगटातील असल्याचा अंदाज आहे..शवविच्छेदनासाठी तरुणीचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे..हत्या की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू.घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.