उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शिंदे गटाने यंदाचा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला असून, मंचावर कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. दोन्ही नेत्यांच्या भाषणांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
NESCO is ready... Eknath Shinde’s rally set to be a grand affair; Dussehra gathering dedicated to drought-affected farmers | NDTV