Delhi | DCM Eknath Shinde आणि Shivsena खासदारांच्या बैठकीतील Inside Story NDTV मराठीच्या हाती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदारांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी NDTV मराठीच्या हाती लागलीय.. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी खासदारांची कानउघाडणी केलीय.. लोकांची कामं करा, संसदेत मुद्दे उपस्थित करा, असंही शिंदे म्हणालेत.. त्याचबरोबर काही खासदार पक्षासाठी काम करत नसल्याबद्दलही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ