राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरळीत- छगन भुजबळ राज्यात घरगुती गॅसचा साठा पुरेसा- छगन भुजबळ 'सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई सुरू'- छगन भुजबळ 'सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं तैनात'- छगन भुजबळ गॅस सिलिंडरच्या वितरणासाठी समिती स्थापन-छगन भुजबळ जिल्हास्तरावर समितीची स्थापना-छगन भुजबळ